विनातिकीट प्रवाशांवर कडक कारवाई
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अहिल्यानगर विभागाने विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरोधात एक अत्यंत व्यापक आणि धडक मोहीम हाती घेतली आहे. या अंतर्गत विभागातील सर्व प्रमुख मार्गांवर अचानक तपासणी पथके तैनात करण्यात आली आहेत. एसटी बसमधून प्रवास करताना तिकीट न काढणाऱ्या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी प्रशासनाने ही…