मुंबईत एकशे चौसष्ट शाळा बेकायदेशीर
मुंबई येथून चालू घडामोडींमधील एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत असून मुंबई शहर आणि उपनगरात १६४ बेकायदेशीर शाळा सुरू असल्याचे विधान परिषदेत उघड झाले आहे. १६४ एकूण बेकायदेशीर शाळांची संख्या ६५ मानखुर्द एम/पूर्व विभागातील संख्या १४५ इंग्रजी माध्यमाच्या शाळांची संख्या ४८ पालिकेकडे सादर झालेले प्रस्ताव…