मुंबई महापालिकेचा नवीन प्रशासकीय आराखडा
मुंबई येथून चालू घडामोडींमधील एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत असून मुंबई महानगरपालिकेचे ब्रिटिशकालीन ऐतिहासिक सभागृह अपुरे पडत असल्याने ३५० आसनक्षमतेचे भव्य आणि आधुनिक नवे सभागृह उभारण्याच्या हालचालींना वेग आला आहे. ३५० नवीन सभागृहाची एकूण आसनक्षमता ४ मजले प्रस्तावित इमारतीची एकूण रचना ८० पार्किंगसाठी उपलब्ध…