नासाची दुर्बीण वाचवण्यासाठी मोहीम
अमेरिकेची अंतराळ संस्था ‘नासा’ आपल्या एका जुन्या अंतराळ दुर्बिणीला नष्ट होण्यापासून वाचवण्यासाठी एक अत्यंत धाडसी मोहीम राबवत आहे. ‘नासा’ची प्रसिद्ध ‘स्विफ्ट ऑब्झर्व्हेटरी’ही अंतराळ दुर्बीण पृथ्वीच्या वातावरणात पडून जळून जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे ‘नासा’ने एका खाजगी कंपनीच्या मदतीने ३० दशलक्ष डॉलर्सची ‘स्विफ्ट बूस्ट’ (Swift…