नीट फेरपरीक्षेसाठी कडक सुरक्षा
नीट-यूजीमधील गैरप्रकार आणि पेपरफुटीच्या प्रकरणाने संपूर्ण देशात प्रचंड खळबळ उडवून दिली होती. या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकार आणि राष्ट्रीय परीक्षा संस्थेने आगामी फेरपरीक्षेसाठी कडक सुरक्षा उभारली आहे. परीक्षेची गोपनीयता पूर्णपणे सुरक्षित ठेवण्यासाठी आणि या संपूर्ण प्रक्रियेत समाविष्ट असलेल्या सर्व तज्ज्ञांना एका अत्यंत सुरक्षित व गुप्त ठिकाणी…