जागतिक पातळीच्या फुटबॉल स्टेडियमला मंजुरी
गुवाहाटी येथील ऐतिहासिक नेहरू स्टेडियमचा संपूर्ण कायापालट करून त्याचे रूपांतर अत्याधुनिक फुटबॉल क्रीडा संकुलात केले जात आहे. क्रीडा संकुलाच्या पुनर्विकासासाठी आसाम मंत्रिमंडळाने सातशे पासष्ट कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मंजुरी दिली आहे. ६४ वर्षे जुनी असलेली ही बहुउद्देशीय वास्तू पूर्णपणे पाडून त्या जागी आंतरराष्ट्रीय दर्जाचे फुटबॉल…