न्यूझीलंडमध्ये महाकाय लाटांचे थैमान
न्यूझीलंडच्या वेलिंग्टन शहराच्या किनारपट्टी भागाला मंगळवारी महाकाय लाटांनी तीव्र तडाखा दिला. या लाटांची उंची अकरा मीटर म्हणजेच सुमारे छत्तीस फूट होती. या नैसर्गिक आपत्तीमुळे स्थानिक प्रशासनाने किनारपट्टीवर राहणाऱ्या शेकडो नागरिकांना तातडीने सुरक्षित स्थळी हलवले. वेलिंग्टन शहराचे महापौर अँड्र्यू लिटल यांनी लाटांचा जोर वाढण्यापूर्वीच या भागात…