महामार्गांच्या देखभालीसाठी आधुनिक तंत्रज्ञान
भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने महामार्गांच्या देखभालीसाठी नवीन उपक्रम सुरू केला आहे. नवी दिल्ली येथून केंद्रीय रस्ते वाहतूक आणि राजमार्ग मंत्रालयाने याविषयीची अधिकृत माहिती दिली आहे. या नवीन धोरणांतर्गत लोकवस्तीच्या भागातील पाण्याचा निचरा करणाऱ्या यंत्रणेची आधुनिक पद्धतीने साफसफाई केली जाईल. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून महामार्गांची दुरवस्था…