इंधनाच्या घाऊक खरेदीवर निर्बंध
केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. औद्योगिक, व्यावसायिक आणि संस्थात्मक ग्राहकांना पेट्रोल पंपांवरून खरेदी करण्यास तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. सरकारने या संदर्भातील नवीन तात्पुरता पुरवठा नियमन आदेश जारी केला आहे. हे निर्बंध सुरुवातीला नव्वद दिवसांच्या कालावधीसाठी लागू राहतील….