पुणे मेट्रोचा चांदणी चौकापर्यंत विस्तार
पुणे येथे वनाज ते चांदणी चौक या विस्तारित मेट्रो मार्गिकेवर पौड रस्त्यावरील वाहतूक कोंडी कायमची सोडवण्यासाठी एक निर्णय घेण्यात आला आहे. येथील कचरा डेपो ते थेट चांदणी चौक दरम्यान नळ स्टॉपच्या धर्तीवर एका भव्य दुहेरी उड्डाणपुलाची उभारणी करण्यात येणार आहे. पाच पाच सिग्नलचे चौक वाहतूक…