समृद्धी महामार्ग दक्षिण मुंबईला जोडणार
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावरील वाहनांना आमणे येथून थेट दक्षिण मुंबईत जलद गतीने पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने नवीन जोडरस्ता प्रकल्प हाती घेतला आहे. खारबाव ते अंगाव दरम्यान १६.६९ किलोमीटर लांबीचा नवीन रस्ता तयार करण्याचे नियोजन पूर्ण झाले आहे. १६.६९ किमी जोडरस्त्याची एकूण लांबी १ तास…