समृद्धी महामार्गावर पन्नास किमीवर विश्रांती
समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका रोखण्यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. महामार्गावर वाहनांचा वेग अनियंत्रित असणे आणि चालकांना येणारी अंधारी ही अपघातांमागील मुख्य कारणे आहेत. यासाठी महामार्ग सुरक्षा पथकाने विशेष कृती आराखडा तयार केला आहे. समृद्धी महामार्गावर दर पन्नास किमीवर विश्रांती मिळणार आहे. दर पन्नास किलोमीटरवर…