शक्तीपीठ महामार्गाचा भूसंपादनाचा मार्ग मोकळा
नागपूर – गोवा शक्तीपीठ महामार्गाच्या उभारणीसाठी प्रशासनाने गतिमान पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. यासाठी आवश्यक असणाऱ्या जमिनींच्या भूसंपादनासाठी अंतिम अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यामुळे रखडलेल्या जमिनीच्या हस्तांतरणाच्या कामातील सर्व अडथळे आता दूर झाले आहेत. यामुळे प्रत्यक्ष कामाला वेग मिळणार आहे. दोनशे अठ्याण्णव गावांचा समावेश…