आभाकार्ड सक्ती रद्द
राज्यात शंभर टक्के अनुदानित शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी आभा कार्ड सक्ती करण्यात आली होती. एका परिपत्रकातील ही जाचक अट रद्द करत शिक्षण विभागाने कर्मचाऱ्यांना दिलासा दिला आहे. शिक्षण उपसंचालक यांनी दहा जून 2026 रोजी एक परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. वैद्यकीय देयकांची चिंता दूर यापूर्वी…