पावसाळी आजारांविरोधात महापालिका सज्ज
पावसाळा सुरू होताच कीटकजन्य आजारांचा प्रसार रोखण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने आता कंबर कसली आहे. महापालिका प्रशासनाने संपूर्ण शहरात व्यापक प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली आहे. ठाणे शहराच्या विविध भागांमध्ये पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने न झाल्याने डासांची उत्पत्ती होण्याची शक्यता असते. ही बाब लक्षात घेऊन महापालिकेचे आरोग्य…