एपीएमसी बाजारात टोमॅटो महागले
पावसाळ्याच्या सुरुवातीलाच बदलत्या हवामानाचा मोठा फटका बसून टोमॅटोच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे. उत्पादन क्षेत्रातील अवकाळी आणि अतिवृष्टीसारख्या हवामान बदलामुळे बाजारात येणाऱ्या शेतमालाचे प्रमाण कमालीचे घटले आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (APMC) भाजीपाला घाऊक बाजारात टोमॅटोची आवक घटल्याने ही टंचाई निर्माण झाली. २४१३ घाऊक…