भूकंपानंतर मेक्सिकोत त्सुनामीचा धोका
मेक्सिकोजवळीत प्रशांत महासागराच्या किनारपट्टी भागाला शक्तिशाली भूकंपाचा तीव्र धक्का बसला आहे. रिक्टर स्केलवर ७.४ रिश्टर तीव्रतेच्या या भूकंपामुळे संपूर्ण दक्षिण मेक्सिको हादरले असून प्रशासनाने तातडीने त्सुनामीचा इशारा जारी केला आहे. ७.४ भूकंपाची रिश्टर स्केलवरील तीव्रता १० भूकंपाच्या केंद्रबिंदूची खोली किलोमीटर ३०० त्सुनामी इशारा लागू परिसर…