विमान कंपन्यांना सरकारचा दिलासा
युद्धजन्य परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत हवाई इंधनाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. या संकट काळात देशांतर्गत विमान वाहतूक क्षेत्रासाठी सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत बैठक पार पडली. यावेळी विमान कंपन्यांसाठी तब्बल दहा हजार कोटींच्या हवाई इंधनावरील दर स्थिरीकरण निधीला मंजुरी देण्यात…