लिव्हरपूल विद्यापीठाला बेंगळुरूत मंजुरी
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने युनायटेड किंगडममधील नामांकित लिव्हरपूल विद्यापीठाला कर्नाटक राज्याची राजधानी बेंगळुरू येथे आपला आंतरराष्ट्रीय परिसर स्थापन करण्यासाठी अधिकृत मंजुरी दिली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत परदेशी विद्यापीठांना भारतात आपले केंद्र सुरू करण्याची परवानगी देण्याच्या केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेचा हा एक भाग आहे. या निर्णयामुळे भारतीय…