इराणविरुद्धच्या लष्करी मोहिमेला स्थगिती
अमेरिकन सिनेट सभागृहाने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या इराणविरोधी लष्करी मोहिमेला स्थगिती देणारे विधेयक मंजूर केले आहे. अमेरिकन काँग्रेसच्या मंजुरीशिवाय इराणविरोधात कोणतीही नवीन लष्करी कारवाई करता येणार नाही. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या युद्ध घोषित करण्याच्या अमर्याद अधिकारांवर या विधेयकाद्वारे कायदेशीर अंकुश लावण्यात आला आहे. सिनेट सभागृहामध्ये या…