मेटाला केंद्र सरकारकडून मुदतवाढ
व्हॉट्सॲप कंपनीने वापरकर्त्यांसाठी आणलेल्या नवीन ‘युझरनेम’ सुविधेबाबत केंद्र सरकारने तीव्र आक्षेप घेतला आहे. सरकारने या सुविधेबाबत कंपनीला नोटीस बजावून स्पष्टीकरण मागितले होते. मूळ नोटीसनुसार कंपनीला स्पष्टीकरण सादर करण्यासाठी सहा जुलै ही अंतिम मुदत देण्यात आली होती. आता केंद्र सरकारने या मुदतीत वाढ केली असून कंपनीला…