एअर इंडिया विमान अपघातानंतर कंपनीकडून स्पष्टीकरण
एअर इंडिया कंपनीचे अहमदाबादमधून लंडनकडे जाणारे ‘एआय १७१’ हे प्रवासी विमान तांत्रिक बिघाडामुळे अचानक परत आणण्यात आले. या घटनेनंतर नागरिकांमध्ये चिंता वाढली असताना, एअर इंडिया कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी कॅम्पबेल विल्सन यांनी यासंदर्भात अधिकृत स्पष्टीकरण दिले आहे. विल्सन यांनी स्पष्ट केले की, या विमानात कोणतीही…