इंधन बचतीसाठी मिझोराममध्ये उपाययोजना
मध्यपूर्वेत सुरू असलेल्या संघर्षामुळे इंधन पुरवठा आणि अर्थव्यवस्थेवर ताण निर्माण झाला आहे. यावर मिझोराम सरकारने राज्यभरात काटकसरीचे आणि इंधन बचतीचे विविध उपाय जाहीर केले आहेत. राज्य सरकारने शासकीय खर्च कमी करण्याबरोबरच इंधनाचा वापर नियंत्रित करण्यासाठी अनेक निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी…