कर्नाटकात मुसळधार पावसाचा इशारा
भारतीय हवामान विभागाने कर्नाटक राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या हवामान बदलांमुळे राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये आणि सुरक्षित स्थळी राहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पावसासोबतच ताशी पन्नास…