भारताच्या नवीन राजदूतांची चीनमध्ये नियुक्ती
भारतीय परराष्ट्र सेवेतील अनुभवी अधिकारी विक्रम दोराईस्वामी यांनी चीनमध्ये भारताचे नवीन राजदूत म्हणून आपल्या कार्याला अधिकृतपणे सुरुवात केली आहे. बीजिंगमधील ‘ग्रेट हॉल ऑफ द पीपल’ येथे आयोजित एका विशेष सोहळ्यात त्यांनी आपली नियुक्ती पत्रे सादर केली. या औपचारिक प्रक्रियेमुळे आता ते चीनमधील भारताचे सर्वोच्च प्रतिनिधी…