बांगलादेशमध्ये गोवरचा उद्रेक
बांगलादेशात सध्या गोवर या आजाराने थैमान घातले आहे. यापार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने दक्षिण आशियाई देशांना, विशेषतः भारताला सतर्कतेचा इशारा दिला आहे. भारताची सीमा बांगलादेशला लागून असल्याने सीमावर्ती भागात संसर्गाचा धोका वाढला असून आरोग्य यंत्रणांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या ताज्या अहवालानुसार, बांगलादेशातील…