तैवानच्या समुद्रात चीनची नाकेबंदी
तैवानच्या समुद्रक्षेत्रात आणि आजूबाजूच्या परिसरात चीनने शंभर नौदलाच्या युद्धनौका तसेच लढाऊ जहाजे तैनात केली आहेत. यामुळे दक्षिण चीन समुद्र आणि प्रशांत महासागर क्षेत्रात प्रचंड लष्करी तणाव निर्माण झाला आहे. चीनच्या या अचानक आणि अभूतपूर्व लष्करी हालचालींमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंतेचे वातावरण पसरले आहे. या भागातील सुरक्षेचा…