सीबीएसईची उत्तरपत्रिका मोबाईलवर उपलब्ध
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने विद्यार्थी आणि पालकांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. दहावी आणि बारावीच्या मुख्य परीक्षांचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणांची पडताळणी करणे अधिक सोपे होणार आहे. मंडळाने या वर्षापासून मूळ उत्तरपत्रिकांची छायाप्रत डिजिटल स्वरूपात थेट डिजीलॉकरवर उपलब्ध करून देण्याचा निर्णय…