एक जुलैपासून जी रामजी कायदा लागू
जी रामजी हा नवीन कायदा येत्या एक जुलैपासून देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये अधिकृतपणे लागू केला जाणार आहे. सरकारने या संदर्भातील नियमावली प्रसिद्ध केली आहे. यावर विविध संस्था आणि सामान्य जनतेकडून त्यांच्या सूचना मागवल्या आहेत. हा नवीन कायदा सध्या अस्तित्वात असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय…