भारत – नॉर्वेमध्ये द्विपक्षीय चर्चा
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज नॉर्वेची राजधानी ओस्लो येथे पोहोचले. यावेळी पंतप्रधान मोदी आणि नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गहर स्टोरे यांच्यात द्विपक्षीय बैठक पार पडली. या दोन्ही नेत्यांमधील ही भेट अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे. यामुळे भारत आणि नॉर्वे या दोन देशांमधील राजकीय आणि आर्थिक…