दीड हजार पर्यटकांची सुखरूप सुटका
सिक्कीममध्ये मुसळधार पाऊस आणि त्यानंतर झालेल्या भीषण भूस्खलनामुळे लाचेन आणि लाचुंग या भागातील रस्ते पूर्णपणे बंद झाले होते. त्यामुळे या ठिकाणी दीड हाजारांहून अधिक पर्यटक अडकले होते. मात्र, भारतीय सैन्याच्या त्रिशक्ती कोअरच्या जवानांनी रात्रंदिवस मेहनत करून मार्ग मोकळा केला आहे. अडकलेल्या पर्यटकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची…