प्राथमिक आरोग्य सेवा प्रशिक्षणाची घोषणा
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी देशातील प्राथमिक आरोग्य सेवेला अधिक सक्षम करण्यासाठी एकात्मिक प्रशिक्षण उपक्रमाची घोषणा केली आहे. ‘नवकल्पना आणि सर्वसमावेशकता : भारताच्या आरोग्य क्षेत्राचे भविष्य घडवणाऱ्या सर्वोत्तम पद्धती’ या दहाव्या राष्ट्रीय परिषदेदरम्यान या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या नव्या…