पशुसंवर्धनासाठी जामनगरमध्ये आंतरराष्ट्रीय विद्यापीठ
गुजरात राज्यातील जामनगर येथे वन्यजीवांचे जतन आणि पशुवैद्यक शास्त्रासाठी समर्पित अशा वनतारा संस्थेच्या वतीने जगातील पहिल्या एकात्मिक जागतिक विद्यापीठाची स्थापना करण्यात आली आहे. या अभिनव उपक्रमामुळे भारताला प्राणी संरक्षण आणि संवर्धनाच्या क्षेत्रात जागतिक नकाशावर एक नवीन आणि मानाचे स्थान प्राप्त होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे….