कच्च्या तेलाच्या किमतीत उच्चांक
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतींनी गेल्या अनेक वर्षांतील उच्चांक गाठला आहे. कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरल एकशे सव्वीस डॉलर्सवर पोहोचला आहे. मध्यपूर्वेतील वाढत्या तणावामुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून, याचा थेट फटका वाहनधारकांना बसत आहे. अमेरिकेसह अनेक देशांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी ऐतिहासिक पातळी…