आयएनएस सुदर्शनी स्पेनमध्ये दाखल
भारतीय नौदलाचे प्रशिक्षण जहाज ‘आयएनएस सुदर्शनी’ आपल्या ‘लोकयान’ मोहिमेअंतर्गत सुरू असलेल्या जागतिक समुद्री प्रवासाचा एक भाग म्हणून तेवीस एप्रिल दोन हजार सव्वीस रोजी स्पेनमधील लास पाल्मास बंदरात दाखल झाले आहे. कॅनरी द्वीपसमूहातील या महत्त्वाच्या बंदरात कोणत्याही भारतीय नौदल जहाजाची ही पहिलीच ऐतिहासिक भेट ठरली आहे….