अग्नीसुरक्षा सप्ताहाची आरोग्य मंत्रालयातर्फे घोषणा
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने येत्या महिन्याच्या दिनांक 4 ते 10 तारखेपर्यंत देशभरात अग्नी सुरक्षा सप्ताह 2026 पाळण्याची घोषणा केली आहे. मंत्रालयाच्या सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी सर्व राज्यांच्या आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना यासंदर्भात पत्र लिहिले आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश देशातील आरोग्य…