जपानमध्ये प्रवाशांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर
जपानमध्ये वीस एप्रिल रोजी झालेल्या शक्तिशाली भूकंपाच्या धक्क्यानंतर संपूर्ण देशात सतर्कतेचा इशारा जाहीर करण्यात आला आहे. जपानच्या हवामान विभागाने पन्हा एकदा शक्तिशाली भूकंपाचा इशारा दिला आहे. त्यामुळे सध्या तिथे पर्यटनासाठी जाणाऱ्या किंवा तिथे असलेल्या प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जपान सरकारने प्रवाशांसाठी सविस्तर मार्गदर्शक…