लष्कर कमांडर्स परिषदेचा दिल्लीत समारोप
नवी दिल्ली येथे १३ एप्रिल २०२६ रोजी सुरू झालेली द्विवार्षिक लष्कर कमांडर्स परिषदेचा १६ एप्रिल २०२६ रोजी यशस्वीरीत्या समारोप झाला. लष्करप्रमुखांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या महत्त्वपूर्ण परिषदेला देशातील सर्वोच्च लष्करी अधिकारी आणि केंद्र सरकारमधील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत नौदलप्रमुख, मंत्रिमंडळ सचिव, संरक्षण प्रमुख,…