देशभरात दोन लाख हेक्टर शेतीचे नुकसान
देशाच्या विविध भागांमध्ये झालेल्या अवकाळी पाऊस आणि भीषण गारपिटीमुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले असून, सुमारे दोन लाख एकोणपन्नास हजार हेक्टर क्षेत्रातील पिके बाधित झाली आहेत. केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. ही आकडेवारी प्राथमिक स्वरूपाची असून, सध्या सुरू असलेल्या सविस्तर सर्वेक्षणानंतर…