हंटा विषाणूचा महासागरातील जहाजावर प्रादुर्भाव
अटलांटिक महासागरात प्रवास करणाऱ्या नेदरलँड्स देशाचा ध्वज असलेल्या ‘एमव्ही होंडियस’ या आलिशान प्रवासी जहाजावर हंटा विषाणूचा संसर्ग झाला आहे. ही धक्कादायक माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे. या जहाजावर एकूण सात रुग्ण आढळले असून, त्यापैकी दोन रुग्णांना विषाणूची बाधा झाल्याची पुष्टी तपासणीनंतर झाली आहे. उर्वरित…