पंतप्रधानांचा सहा दिवसांचा विदेश दौरा
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या शुक्रवारपासून संयुक्त अरब अमिराती, नेदरलँड्स, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या पाच देशांच्या सहा दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्याचा मुख्य उद्देश भारताचे युरोपसोबतचे व्यापारी संबंध अधिक दृढ करणे आणि ऊर्जा क्षेत्रातील सहकार्य वाढवणे हा आहे. या दौऱ्याची सुरुवात संयुक्त अरब अमिरातीपासून…