पश्चिम बंगालमध्ये पावसामुळे जनजीवन विस्कळीत
पश्चिम बंगालमधील जलपायगुडी जिल्ह्याला वादळाने झोडपून काढले आहे. अचानक झालेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे संपूर्ण परिसरामध्ये प्रचंड हाहाकार माजला असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. मुसळधार पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह आलेल्या या चक्रावून टाकणाऱ्या वादळामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून अनेक भागांत मोठी पडझड झाली आहे….