भारत पाकिस्तानमध्ये तणावाची परिस्थिती
भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या तणावाची परिस्थिती आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर , भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. यानंतर पाकिस्ताननेही आक्रमक भूमिका स्वीकारली. दरम्यान, निर्वासित पाकिस्तानी नेते आणि मुत्ताहिदा कौमी मूव्हमेंटचे संस्थापक अल्ताफ हुसेन यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मदत मागितली आहे . त्याने सोशल मीडियावर…