महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांचे सर्व पक्षांना आवाहन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेतील दोन्ही सभागृहांच्या सर्व पक्षनेत्यांना पत्र लिहून महिला आरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीसाठी मतभेद विसरून एकत्र येण्याचे कळकळीचे आवाहन केले आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा महत्त्वपूर्ण कायदा प्रभावीपणे अमलात आणण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी आपले हितसंबंध बाजूला ठेवावेत, असे त्यांनी स्पष्ट केले. भारतीय…