अमेरिकन लष्करात फेरबदल
अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांनी अमेरिकन लष्करप्रमुख जनरल रँडी जॉर्ज यांना तातडीने पद सोडण्याचे आणि सक्तीची निवृत्ती घेण्याचे आदेश दिले आहेत. इराणसोबत सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे जागतिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. जनरल रँडी जॉर्ज यांची नियुक्ती २०२३ मध्ये…