गृहकर्जात आपत्तीग्रस्तांना सवलत
नैसर्गिक आपत्तीचा फटका बसलेल्या नागरिकांना आधार देण्यासाठी राज्य सरकारने एक अत्यंत दिलासादायक निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत आपत्तीग्रस्त नागरिकांना गृहकर्जात सवलत देण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या निर्णयामुळे संकटात सापडलेल्या सामान्य कुटुंबांना आणि छोट्या व्यावसायिकांना आर्थिक आधार मिळणार आहे. राज्यात…