ऑस्ट्रेलिया आणि जपानमध्ये युद्धनौका करार
ऑस्ट्रेलिया आणि जपान या दोन देशांनी संरक्षण क्षेत्रात एक ऐतिहासिक पाऊल उचलत सुमारे सात अब्ज डॉलर्स (ऑस्ट्रेलियन चलनात सुमारे दहा अब्ज) किमतीच्या युद्धनौका करारावर अधिकृत स्वाक्षऱ्या केल्या आहेत. जपानने २०१४ मध्ये संरक्षण सामग्री निर्यातीचे धोरण शिथिल केल्यानंतरचा हा एक लक्षणीय लष्करी व्यवहार ठरला आहे. मेलबर्न…