भारताला रशियाकडून एस – चारशे प्रणालीचे संच
भारतीय हवाई दलाच्या सामर्थ्यात भर पडणार आहे. रशियाकडून एस चारशे ट्रायम्फ या जगातील सर्वात प्रगत हवाई संरक्षण प्रणालीचे उर्वरित दोन संच भारताला लवकरच प्राप्त होणार आहेत. या आठवड्यापासून या प्रक्रियेला वेग आला असून, मे महिन्याच्या मध्यापर्यंत चौथी रेजिमेंट भारतात दाखल होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे…