ऑलिम्पिकचे रशियावरील निर्बंध कायम
रशियाने आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या निर्णयावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. रशियन खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होण्यापासून रोखणारे निर्बंध समितीने अद्याप मागे घेतलेले नाहीत. हे निर्बंध अन्यायकारक असून खेळाडूंना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवले जात असल्याचा दावा रशियाने केला आहे. जागतिक क्रीडा क्षेत्रात राजकारण आणले जात असल्याची…