मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यासाठी नवी प्रणाली
राज्यातील गरजू रुग्णांना तातडीने आर्थिक साहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या कार्यपद्धतीत महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. आता ही संपूर्ण प्रक्रिया कागदविरहित आणि संगणकीकृत स्वरूपात राबविण्यात येणार असून, अर्ज करण्याची पद्धत अत्यंत सोपी करण्यात आली आहे. या आधुनिक बदलामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना पूर्वीप्रमाणे…